Pages

बदली माहिती

बदली बाबत
*
*
बदली बाबत 
*********************************
👧🏻 बदल्यांबाबत महत्त्वाचे ---👉 बदलीमधून सूट - (स्वत: अपंग,  मतिमंद मुलांचे पालक , विधवा, परित्यक्ता,cancer, dialisis,पक्षाघात इ.आजार असनारे,53 वय दि.31/5/2016 रोजि पूर्ण ) ; 👉👉प्राधान्य :- पती-पत्नी जि.प.सेवेत/ राज्य शा. सेवेत / केंद्रशासन सेवेत / न.प.म.न.पा. सेवेत/ केंद्र,राज्य चे सार्व.उपक्रम सेवेत  /शासनमान्य संस्था सेवेत असल्यास  प्राधान्य,  आजी/माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी , घटस्फोटित , कुमारीका , heart operation ,  जन्मत: 1 किडनी असनारे, मूत्रपिंड रोपन केलेले ,  ======वर नमूद बाबिंचा लाभ घेन्यासाठी पात्र असनार्यांनी यासंबंधिचि नोन्द दि. 30/4/2016 पर्यंत  सेवापुस्तकात  करने   /पं.समितित दाखल करुन पोहोच घेने आवश्यक आहे.  👉 बदलीच्या दिवशी कागदपत्रे सोबत असुनही सूट / प्राधान्यक्रम मिलेलच याची खात्री नाही . सावध व्हा , लाभ मिलवा .  be ready ! (वरील सुचना माहिती स्तव आहे हे नियम आहेत पाळायचे न पाळायचे आपल्या हाती आहे.

🌅🌺👧🏻🌅👦🏻🌺

No comments:

Post a Comment