Pages

परिक्षा विभाग

कल चाचणी 10 वी 2015 / 16 
👦🏻🌺🌅👧🏻🌅🌺
 दहावीच्या मार्च २०१६ च्या
परीक्षेस प्रथमच बसलेल्या सर्व नियमित
विद्यार्थ्यांचा कलचाचणी अहवाल ऑनलाइन
पद्धतीने उद्या, सोमवार २५ एप्रिल
रोजी दुपारी १ वाजता
www.ivgs.ac.in या संकेतस्थळावर घोषित केला जाणार
आहे. सदर अहवाल छापील स्वरूपात
विद्यार्थ्यांना दहावीच्या गुणपत्रिकेबरोबर
वितरीत केला जाणार आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील
क्षेत्र निवडण्यासाठी सहाय्य मिळावे
यासाठी राज्यातील
विद्यार्थ्यांची कलचाचणी घेऊन
त्यांचे निकाल दहावीच्या गुणप्रत्रिकेसोबत
देण्याचा उपक्रम शालेय शिक्षण मंत्री विनोद
तावडे यांच्या संकल्पनेतून प्रत्यक्षात उतरला आहे.
शालेय शिक्षण विभागाने १० नोव्हेंबर, २०१५
रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार
राज्यातील इयत्ता १० वीच्या
वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची
कलचाचणी घेण्याचे शासनाने ठरविले होते.
सदर कलचाचणी ऑनलाइन
पद्धतीने घेण्यात आली.
राज्यातून एकूण १५ लाख ४७ हजार २५३
विद्यार्थ्यांनी कलचाचणी
दिली.
या कलअहवालात विद्यार्थ्यांचा कल व अभ्यासक्रम
अथवा शाखा निवडीविषयी
मार्गदर्शन असेल. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त
ठरणाऱ्या काही बाबी त्यावर
असतील. दरम्यानच्या काळात विद्यार्थ्यांना
त्याचा अभ्यास करून स्वतःस अनुरूप निर्णय घेता येईल.
विविध शैक्षणिक संस्था, अभ्यासक्रम, प्रवेशप्रक्रिया,
शिष्यवृत्ती इत्यादी
महितीसाठी
www.mahacareermitra.in या वेबपोर्टलवरून
विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शक
माहिती घेता येईल.
यासोबतच ३ मे २०१६ पासून ८२७५१००००१ या
हेल्पलाइन क्रमांकावर विद्यार्थ्यांना त्यांच्या शंका विचारता
येतील, असे शिक्षण विभागाने
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद केले
आहे.

👧🏻🌺🌅👦🏻🌺🌅🌺

*********************************
++++++++++++++++++++++++++++++++
मुल्यमापण चाचणी 2
************************************
चाचणी 2 श्रेणी तक्ते 
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र 
"प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र...!!!"
संकलीत   मुल्यमापन-२ साठी श्रेणी तक्ता
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

       इयत्ता-  १ ली व २ री           
अ  —२४   ते   ३०   गुण        
ब  — १८   ते   २३   गुण         
क — १२   ते   १७  गुण      
ड — ००  ते     ११  गुण      
************************************

      इयता- ३ री  व ४ थी           
अ  — ३२   ते     ४०  गुण            
ब  — २४     ते     ३१   गुण        
क — १६     ते     २३    गुण       
ड — ००      ते     १५ गुण    
*************************************

     इयता-  ५  वी  व ६ वी        
अ  —  ४०  ते   ५०    गुण        
ब — ३०   ते    ३९   गुण        
क  — २०   ते    २९   गुण          
ड  —  ००  ते     १९   गुण         
*************************************

     इयता-   ७  वी  व  ८ वी           
अ — ४८   ते    ६०     गुण          
ब  —  ३६    ते    ४७    गुण    
क  — २४    ते     ३५   गुण     
ड  — ००   ते   २३     गुण        


 या   प्रमाणे श्रेणी    तक्ता  भरावा.


*********************
॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥*
*
*12 वी 2016 निकाल 

👧🏻बारावीच्या परीक्षेचा निकाल👦🏻
http://mahahsscboard.maharashtra.gov.in

विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून निकालाची प्रत  डाऊन लोड करून घ्यावे.🌺🌅👦🏻👧🏻🌺
************************************

No comments:

Post a Comment